नमस्कार. I practiced some differences between the singular and the plural.
ते सफरचंद कसं आहे ?
ते सफरचंद फारसं चांगलं नाही.
ते
ती
सफरचंद
सफरचंदं
कसं
कशी
फारसं
फारशी
चांगलं
चांगली
नाही.
नाहीत
ती सफरचंदं कशी आहेत ?
ती सफरचंदं फारशी चांगली नाहीत.

Share: