शनिवार, २६ जानेवारी २०१३
नमस्कार. Please check my pronunciation.
किती
मुलगा
मुलं
तिथे किती मुलं आहेत ?
तीन
तिथे तीन मुलं आहेत.
मुलगी
मुली
पण
तिथे मुली पण आहेत का ?
चार
हो, मुली पण आहेत. तिथे चार मुली आहेत.
किती
मुलगा
मुलं
तिथे किती मुलं आहेत ?
तीन
तिथे तीन मुलं आहेत.
मुलगी
मुली
पण
तिथे मुली पण आहेत का ?
चार
हो, मुली पण आहेत. तिथे चार मुली आहेत.

Share:
Corrections
No corrections have been written yet. Please write a correction!
Write a correction
Please enter between 25 and 8000 characters.

2 comments
Please enter between 0 and 2000 characters.