antan
शक्रवार, १४ सप्टोंबर २०१३ Changing forms of the copula verbs of असणे, नसणे 1)基礎活用・三人称・単数・現在形 हे काय आहे ? हा कागद आहे. ही पेन्सिल आहे. हा आंबा आहे का ? हो, हा आंबा आहे. नाही, हा आंबा नाही. हे डालिंब आहे. मी जपानी आहे. तुम्ही भारतीय आहात का ?
Sep 14, 2013 1:44 PM