Site Feedback

सांग ना मला

काही केल्या तुझा विचार जातचं नाही मनातून ...काय करू आता सांग ना मला ...या डोळ्यांनाही तुझ्याच चेहर्याची सवय झाली आहे... तुझा चेहरा आता जातच नाही डोळ्यातून ... काय करू आता सांग ना मला. ...मी नाही म्हणतं "मी खूप महान प्रेमी आहे " पण फक्त निस्वार्थी ,जिवापाड ,खरं प्रेम गं तुझ्यावर मग काय गुन्हा माझा सांग ना मला ...मीच का असा एकटा सांग ना मला...

Share:

 

0 comments

  Please enter between 0 and 2000 characters.

   

  Corrections

  No corrections have been written yet. Please write a correction!

  Write a correction

  Please enter between 25 and 8000 characters.

   

  More notebook entries written in Marathi

  Show More