Site Feedback

नाती (relationship )

जीवनातील नाती अतिशय अनाकलनीय असतात . कधी अगदी जवळच्या नात्यातील माणूस आपल्याला परका वाटतो तर कधी अनोळखी परका माणूस , ज्याला आपण प्रत्यक्षात कधी बघीतले सुद्धा नसते , परकी व्यक्ती आपल्या इतक्या जवळ येते की त्या व्यक्तीच्या विरहाच्या कल्पनेसुद्धा आपल्याला घाबरायला होते.

Share:

 

0 comments

    Please enter between 0 and 2000 characters.

     

    Corrections

    No corrections have been written yet. Please write a correction!

    Write a correction

    Please enter between 25 and 8000 characters.

     

    More notebook entries written in Marathi

    Show More