antan
शक्रवार, २ नोव्हेंबर २०१३ मी मराठी शिकण्यासाठी प्रारंभ केल्यापासून एक वर्ष पार केली. तेथे जास्त प्रगती नाही आहे, पण मी सुरू ठेवू इच्छिता. A year has passed since I started to learn Marathi. There is not much progress, but I want to continue.
2013年11月2日 05:56
訂正 · 9
2

शक्रवार, २ नोव्हेंबर २०१३

मी मराठी शिकण्यासाठी प्रारंभ केल्यापासून एक वर्ष पार केले. तेथे त्यात जास्त प्रगती नाही आहे, पण मी सुरू ठेवू इच्छितो

A year has passed since I started to learn Marathi. There is not much progress, but I want to continue.

 

A more usual way to say this in Marathi:

मी मराठी शिकण्यासाठी सुरूवात केल्यापासून एक वर्ष झाले. त्यात जास्त प्रगती नाही, पण मी सुरू ठेवू इच्छितो.

 

सुरूवात and प्रारंभ both are synonyms, yet प्रारंभ is more used formally.

 

The verb होणे has different meaning when used in different contexts. झाले/झाला/ झाली is simple past tense of होणे.

Meanings of होणे:

1. to happen.

2. to pass, when we are talking about passing of time, we can use this verb होणे.

3. to give birth. Also the same verb is used in the meaning - to give birth.

4. to feel.

 

1. to happen.

1. Accident happened/occurred = अपघात झाला.

 

2. to pass, when we are talking about passing of time, we can use this verb होणे.

1. One month has passed = एक महिना झाला आहे or एक महिना झाला. Both are okay. First one is more accurate considering the meaning intended in English sentence.

 

2. 5 minutes have passed = 5 मिनिटे झाली आहेत or 5 मिनिटे झाली. Both are okay.

 

3. to give birth. Also the same verb is used in the meaning - to give birth.

1. She gave birth to a female child = तिने एका मुलीला जन्म दिला. or तिला एक मुलगी झाली. Both forms are used.

 

2. She gave birth to twins = तिला जुळी मुले झाली. or तिने जुळ्या मूलाना जन्म दिला.

 

4. to feel any emotion

1. I felt happy. = मला आनंद झाला.

 

2. She felt sad = तिला दु:ख झाले.

 

2013年12月29日
Mr.Abhinav and Mr. Sameer, Thank you very much for your help.
2014年1月4日
Yes abhinav! This would be the perfect translation. However, I tried to keep it simple considering the fact that he is from Japan.
2013年12月31日
Better way I think is, मी मराठी शिकण्यास सुरुवात करून एक वर्ष झाले. तरी म्हणावी तशी प्रगती अजून झालेली नाही, पण मला प्रयत्न सुरु ठेवण्याची ईच्छा आहे.
2013年12月31日
आभारी आहे. यानंतरही आपली कृपादृष्टी माझ्यावर असू द्यावी.
2013年11月3日
さらに表示する
もっと早く上達したいですか?
この学習コミュニティに参加して、無料の練習問題を試してください!