Melissa
खरेदी आज मी माझी आई बरोबर खरेदी केली. आम्ही दुध, पाव, कुकीस, सफरचंद आणि केळी खरेदी केली. दुकान भरलेला होते. मी आई ला पेट्या carry करायला मदत केली.
2015年4月4日 01:22
訂正 · 4
1

खरेदी

आज मी माझ्या (माझी= mine, माझ्या = my) आई सोबत (सोबत is more accurate in the contextबरोबर) खरेदी केली. आम्ही दुध, पाव, कुकीस, सफरचंद आणि केळी खरेदी केली. दुकान भरलेले (भरलेले for 3rd sex which is not male or female भरलेला= male) होते. मी आई ला पिशव्या (पेट्या) उचलायला (carry) (करायला removed) मदत केली

 

So the corrected sentence as below:-

आज मी माझ्या आई सोबत खरेदी केली. आम्ही दुध, पाव, कुकीस, सफरचंद आणि केळी खरेदी केली. दुकान भरलेले होते. मी आई ला पिशव्या उचलायला मदत केली.

.

2015年7月23日
खरेदी आज मी माझी आई बरोबर खरेदी केली. आम्ही दुध, पाव, कुकीस, सफरचंद आणि केळी खरेदी केली. दुकान भरलेला होते. मी आई ला पेट्या carry करायला मदत केली.
Hey would you like to be my language exchange partner?
2021年5月2日

खरेदी

आज मी माझ्या आईबरोबर खरेदी केली. आम्ही दूध, पाव, कुकीस, सफरचंद आणि केळी खरेदी केली. दुकान भरलेले  होते. मी आईला पेट्या carry करायला न्यायला (to carry) ( or उचलायला - to lift) मदत केली.

2015年4月7日
もっと早く上達したいですか?
この学習コミュニティに参加して、無料の練習問題を試してください!