[삭제됨]
नाती (relationship ) जीवनातील नाती अतिशय अनाकलनीय असतात . कधी अगदी जवळच्या नात्यातील माणूस आपल्याला परका वाटतो तर कधी अनोळखी परका माणूस , ज्याला आपण प्रत्यक्षात कधी बघीतले सुद्धा नसते , परकी व्यक्ती आपल्या इतक्या जवळ येते की त्या व्यक्तीच्या विरहाच्या कल्पनेसुद्धा आपल्याला घाबरायला होते.
2013년 10월 28일 오후 3:15