antan
रविवार, १९ जानेवारी २०१४ आज बर्फ पडला. तो दंड उद्या असेल तर मी आशा करतो. मी ती उद्या दंड होईल अशी आशा आहे. It snowed today. It was very cold today. I hope it will be fine tomorrow.
2014년 1월 19일 오전 7:34
교정 · 4
1

रविवार, १९ जानेवारी २०१४

आज बर्फ पडला.
तो दंड उद्या असेल तर मी आशा करतो.
मी ती उद्या दंड होईल अशी आशा आहे.


It snowed today. आज बर्फ पडला.
It was very cold today. आज खूप थंडी होती. Or आज वातावरण खूप थंड होते. 
I hope it will be fine tomorrow. मी अशी आशा करतो की ते (वातावरण) उद्या चांगले असेल/ होईल. (मला अशी आशा आहे की ते उद्या चांगले असेल/ होईल.)


"मी अशी आशा व्यक्त करतो " It means "I hope" Or literal translation "I express my hope as." This Marathi sentence is used in speeches and not in everyday conversation. e.g. When a leader speaks before a crowd, he uses the words "मी अशी आशा व्यक्त करतो की तुम्ही मला साथ द्याल." (I hope that you will be with me."). In day-to-day conversation "मला अशी आशा आहे..." (I hope that... ) is used.


will be - असेल, होईल (used for singular subjects)

          - असतील, होतील (used for plural subjects)


Both brothers are ill. However, they will be fine by tomorrow. दोघेही भाऊ आजारी आहेत, पण ते उद्यापर्यंत बरे होतील.

All the things will be in the room by tomorrow.      उद्यापर्यंत सगळ्या वस्तू खोलीमधे असतील.



2014년 1월 19일
everybody learns from their mistakes
2014년 1월 20일
I'm very sorry. I made a mistake about the second sentence. It's "तो आज फार थंड होते."
2014년 1월 19일
더 빨리 진행하고 싶나요?
이 학습 커뮤니티에 참여하고 무료로 연습해보세요!