Pesquise entre vários professores de Inglês...
India flagRoopali
तीन कासव translation for this activity: https://www.italki.com/discussion/122863 तीन कासव तीन कासवांनी कॉफी प्यायचे ठरवले. ते नुकतेच कॅफे मध्ये आले आणि पाऊस सुरु झाला. सर्वात मोठा कासव सर्वात छोट्या कासवाला म्हणाला, "घरी जा आणि छत्री घेऊन ये". छोटा कासव म्हणाला, "तुम्ही माझी कॉफी पिनार नसाल तरच मी जातो". "आम्ही नाही पिनार", असे दोघांनी वचन दिले. दोन वर्षानंतर मोठा कासव मधल्या कासवाला म्हणाला,"बर, मला अस वाटते कि तो माघारी येणार नाही, आपण त्याची कॉफी पिऊन टाकू". तेवढ्यात दरवाज्या बाहेरून आवाज आला, " जर तुम्ही तस केला, तर मी नाही जाणार".

Correções · 0

Não perca a oportunidade de aprender uma língua no conforto da sua casa. Navegue pela nossa seleção de professores de línguas experientes e inscreva-se na sua primeira aula agora mesmo!

Comece a aprender hoje