तीन कासव
translation for this activity: https://www.italki.com/discussion/122863
तीन कासव
तीन कासवांनी कॉफी प्यायचे ठरवले. ते नुकतेच कॅफे मध्ये आले आणि पाऊस सुरु झाला. सर्वात मोठा कासव सर्वात छोट्या कासवाला म्हणाला, "घरी जा आणि छत्री घेऊन ये". छोटा कासव म्हणाला, "तुम्ही माझी कॉफी पिनार नसाल तरच मी जातो". "आम्ही नाही पिनार", असे दोघांनी वचन दिले. दोन वर्षानंतर मोठा कासव मधल्या कासवाला म्हणाला,"बर, मला अस वाटते कि तो माघारी येणार नाही, आपण त्याची कॉफी पिऊन टाकू". तेवढ्यात दरवाज्या बाहेरून आवाज आला, " जर तुम्ही तस केला, तर मी नाही जाणार".
Çeşitli İngilizce öğretmenleri arasından arama yapın...
Düzeltmeler · 0
Evden çıkmadan dil öğrenme fırsatını kaçırmayın. Deneyimli dil eğitmenlerimizden oluşan seçkimize göz atın ve ilk dersinize şimdi kaydolun!
Bugün öğrenmeye başlayın
